Karan Johar News in Marathi | करण जोहर मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Karan johar, Latest Marathi News
' ऋषी एक कठोर शिस्तीचा बॉयफ्रेंड होता', असंही त्या या शोमध्ये म्हणाल्या. ...
करणच्या शोमध्ये जान्हवीने शिखरबाबतच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं आहे. ...
The Bull : 'द बुल' हा करण जोहर निर्मित अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपट आहे. यात सलमान खान मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट २०२५मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. ...
जान्हवी आणि खुशी कपूरने नुकतीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ८' या शोमध्ये हजेरी लावली. तिने श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्यातून कुटुंब कसं सावरलं याबाबतही भाष्य केलं. ...
'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरने श्रीदेवी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...
करण जोहरला रणबीरच्या 'ॲनिमल'चं कौतुक, म्हणाला, "२०२३मधील हा सगळ्यात..." ...
'कॉफी विथ करण ८' मध्ये जान्हवीने तिच्या डेटिंग लाइफबद्दल खुलासा केला आहे. ...
क्षितीच्या वाढदिवसानिमित्त 'लोकमत फिल्मी'ने तिच्याशी खास गप्पा मारल्या. यावेळी क्षितीने वाढदिवसाची करण जोहरची एक खास आठवण सांगत किस्सा शेअर केला. ...