कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावची ओळख विविध प्रकारे सांगितली जाते. येथील साखर कारखान्यामुळे ऊस बागायतदारांचे रेठरे म्हणून पूर्वीची गावाची ओळख, मात्र, आता याच रेठरे बुद्रुकच्या 'रेठरे बासमती' आणि 'रेठरे इंद्रायणी' तांदूळ उत्कृष्ट चव आणि सुगंधामुळ ...
महाराष्ट्र म्हटलं की, ऊस उत्पादन हे समीकरणच निर्माण झाले आहे. आणि ऊस उत्पादन म्हटलं की पूर्वी गुऱ्हाळगृह असणारच. गूळ उत्पादकांनी तयार केलेल्या गुळाला कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली अशी चांगली बाजारपेठ निर्माण झाली. ती सध्या आंतरराष्ट्रीय गूळ मार्केट म्हण ...