लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल सिब्बल

कपिल सिब्बल, मराठी बातम्या

Kapil sibal, Latest Marathi News

Kapil Sibal On Congress : कपिल सिब्बल कोण, कुठचे नेते? अधीर रंजन, खर्गेंनी चांगलेच सुनावले - Marathi News | congress leader adhir ranjan chowdhury and mallakarjun kharge attacks on kapil sibal statement ghar ki congress sonia gandhi rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपिल सिब्बल कोण, कुठचे नेते? अधीर रंजन चौधरी, खर्गेंनी चांगलेच सुनावले

Kapil Sibal On Congress :'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' या सिब्बल यांच्या वक्तव्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. ...

कपिल सिब्बल भाजपा अन् संघाची भाषा बोलताहेत, काँग्रेस नेत्यांची परखड टीका - Marathi News | Congress Leader Kapil Sibal speaks the language of BJP, Sangh; Congress leaders targeted for remarks against Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपिल सिब्बल भाजपा अन् संघाची भाषा बोलताहेत, काँग्रेस नेत्यांची परखड टीका

सिब्बल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलत आहेत, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. ...

"काँग्रेसविषयी ज्या व्यक्तीला ABC माहिती नाही त्यांनी..."; गेहलोत यांचा सिब्बल यांच्यावर हल्लाबोल - Marathi News | Kapil Sibal isn't a person from Congress culture says Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसविषयी ज्या व्यक्तीला ABC माहिती नाही त्यांनी..."; गेहलोत यांचा सिब्बल यांच्यावर हल्लाबोल

Kapil Sibal And Ashok Gehlot : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सिब्बल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' हवी, पण काही लोकांना वाटतं...; कपिल सिब्बल यांचा गांधी कुटुंबावर मोठा हल्ला - Marathi News | Ghar ki Congress Sab ki Congress Kapil Sibal said Gandhi Family should step aside and give the chance some other leaders  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' हवी, पण काही लोकांना वाटतं...; कपिल सिब्बल यांचा गांधी कुटुंबावर मोठा हल्ला

"ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार." ...

'गांधी घराण्याने पद सोडावं अन् दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी'; काँग्रेसच्या नेत्याचं विधान - Marathi News | The Gandhi family should step down and give another leader a chance; This statement has been made by senior Congress leader Kapil Sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गांधी घराण्याने पद सोडावं अन् दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी'; काँग्रेसच्या नेत्याचं विधान

पाच राज्यातील निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...

अरविंद केजरीवाल यांचे हे ‘असे’ कसे झाले? - Marathi News | How did this happen to Arvind Kejriwal? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अरविंद केजरीवाल यांचे हे ‘असे’ कसे झाले?

ते आधी म्हणाले, मला पदाचा मोह नाही! ... मग मुख्यमंत्री झाले! लोकप्रतिनिधीने साध्या घरात राहावे, असा त्यांचा आग्रह होता. हल्ली त्यांना दोन बंगले पुरत नाहीत! ...

“PM मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला, ते काँग्रेसनेच बांधलेय”: कपिल सिब्बल - Marathi News | kapil sibal replied pm narendra modi criticism over congress in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला, ते काँग्रेसनेच बांधलेय”: कपिल सिब्बल

काँग्रेसने रेल्वे स्टेशन बांधले केले नसते, तर पंतप्रधान मोदींनी चहा कसा विकला असता, अशी खोचक विचारणा कपिल सिब्बल यांनी केली आहे. ...

"मोदी सरकारला लोक काढून फेकून देतील, याची सुरुवात 2022 मध्ये भाजपाच्या पराभवाने होणार" - Marathi News | Congress Kapil Sibal slams Modi Government say People will throw out this govt in up 2022 polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकारला लोक काढून फेकून देतील, याची सुरुवात 2022 मध्ये भाजपाच्या पराभवाने होणार"

Congress Kapil Sibal slams Modi Government : वाढत्या महागाईवरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ...