२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कॉमेडी किंग कपिल शर्मा अलीकडे उगवला होता. पण नंतर पुन्हा गायब झाला. टीव्हीपासून दूर असलेला कपिल सध्या कुठे आहे, काय करतोय, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. ...
'द कपिल शर्मा शो'चा सोनी वाहिनीसोबत असणारा करार या महिन्यात संपुष्टात आला होता. पण सोनी वाहिनीने या कार्यक्रमासोबत आणखी एक वर्षांचा करार केला होता. ...
टीव्ही कलाकारांचं स्टारडम पाहून त्यांना किती पैसा मिळत असेल याचा अंदाज अनेकांना येत असेल. पण खरंच त्यांना किती पैसे मिळत असतील याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...