२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. या आठवड्यात कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावणार आहे. ...
टीव्हीवरचा स्टार कॉमेडियन कपिल शर्मा परततोय आणि बातमी अगदी पक्कीआहे. होय, प्रेक्षकांना पोट धरून हसवणाºया कपिलच्या नव्या को-या ‘द कपिल शर्मा’ शोचा पहिला वहिला टिझर प्रदर्शित झालाय. ...
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फॅन्सना डिसेंबरमध्ये दोन आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. एकतर तो गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार तर दुसरी लवकरच तो कॉमेडी शोमधून पुनरागमन करायला तयार आहे ...
दीपिका पादुकोणला कपिल शर्माने आपल्या खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण आता लवकरच दीपिका कपिलला शुभेच्छा देताना दिसणार आहे. होय, कारण कपिल शर्मा लवकरचं लग्न करतोय आणि या लग्नाची डेटही फायनल झाली आहे. ...