२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही. ...
अजय देवगणला बॉलिवूडचा सिंघम मानले जाते. त्याच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्याने आजवर गंभीर, कॉमेडी सगळ्याच भूमिका साकारल्या आहेत. ...