२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
होय, महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ हा चित्रपट आजही ओळखला जातो ते त्याच्या सुपरडुपर हिट गाण्यांसाठी. या चित्रपटाची गाणी आजही चाहत्यांच्या कानात रूंजी घालतात. पण या चित्रपटाच्या आणि चित्रपटांच्या गाण्यांच्यामागे एक अतिशय इंटरेस्टिंग किस्सा आहे. ...