२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
सुखविंदर सिंगने या कार्यक्रमात कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत खूप धमाल मस्ती केली. तसेच या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट देखील शेअर केले. ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘कबीर सिंग’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिदने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. मग काय, धम्माल मस्तीसोबतच, त्याने अनेक खुलासे केले. ...
अनुपम आणि अर्चना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या कार्यक्रमात अर्चना पुरण सिंगने दीपक शिवदासानी दिग्दर्शित ‘लडाई’ चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. ...