२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
Ved Movie : 'वेड' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया डिसूझा, शुभंकर तावडे आणि संगीतकार अजय-अतुल यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अजय-अतुलने रितेशचे कौतुक केले. ...
कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची जागा घेणारं कोणी असेल असं वाटत नाही. 'ठोको ताली' म्हणणाऱ्या नवज्योत सिंह सिद्धू यांची हाकलपट्टी झाल्यानंतर अर्चनाने शो मध्ये चांगलाच जम बसवलाय. ...
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) 'ज्विगाटो' (Zwigato) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात तो डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. ...