शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : 'आजी, आत्यासोबत फ्लर्ट करणं..'; शोमधील विनोदावरुन शैलेश लोढांनी ओढले कपिलचे कान

फिल्मी : बाई नाही पुरुषच दिसतेस नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अर्चना पूरन सिंह, म्हणाली, 'अशिक्षित...'

फिल्मी : Kapil Sharma : कपिल शर्मा आणि गिन्नीसोबत हनिमूनला गेले 37 जण; अभिनेत्याने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा

फिल्मी : 'द कपिल शर्मा' शो घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारीत होणार शेवटचा एपिसोड

फिल्मी : मरू दे त्याला, तसंही मी त्याला सोडणारच होते! आत्महत्या करायला गेलेल्या अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडचं पोलिसांना उत्तर

फिल्मी : कपिल शर्मा शोमधील कॉमेडियनने फेसबुक लाईव्हमध्येच केला आत्महत्येचा प्रयत्न, धक्कादायक आहे कारण

फिल्मी : Aamir Khan Invited Kapil Sharma : आमिर खानच्या घरी रंगली महफिल! सुंदर गाणं गात कपिल शर्माने वाढवली शोभा

फिल्मी : 'कपिल शर्मा शो'वर आमिर खान नाराज; 'या' कारणामुळे कपिलचाही घेतला क्लास

फिल्मी : 'विवाहित पुरुष बायकोपासून लपवून...', कपिल शर्माच्या 'त्या' वक्तव्यामुळे मंदाकिनी झाली कावरीबावरी, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतो कपिल शर्मा, जाणून घ्या त्याच्या संपत्तीचा आकडा