लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा , मराठी बातम्या

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
Raju Shrivastav death: 'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट - Marathi News | Raju Shrivastav death: 'First time you make me cry Raju bhai' Kapil Sharma's emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट

Raju Shrivastav death: राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर कॉमेडियन कपिल शर्माने भावूक पोस्ट लिहिली आहे. ...

Zwigato Trailer : कपिल शर्माच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कॉमेडी किंगचा अवतार करेल थक्क - Marathi News | Zwigato Trailer: The trailer of Kapil Sharma's new film released, the avatar of the comedy king Karel Thakka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zwigato Trailer : कपिल शर्माच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कॉमेडी किंगचा अवतार करेल थक्क

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) 'ज्विगाटो' (Zwigato) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात तो डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

The Kapil Sharma Show : प्रोमो शूट केला अन् ऐनवेळी दिला नकार, ‘द कपिल शर्मा शो’मधून आणखी एक गडी ‘बाद’ - Marathi News | Chandan Prabhakar Quits The Kapil Sharma Show After Krushna Abhishek & Bharti Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रोमो शूट केला अन् ऐनवेळी दिला नकार, ‘द कपिल शर्मा शो’मधून आणखी एक गडी ‘बाद’

The Kapil Sharma Show : कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ येत्या 10 तारखेपासून प्रेक्षकांना हसवायला येतोय. पण यावेळी या शोमध्ये काही जुने चेहरे नसतील. होय, कृष्णा, भारती या सीझनमधून गायब असतील. आता आणखी एक गडी या शोमधून बाद झाला आहे... ...

Mega Blockbuster trailer: ना सिनेमा, ना सीरिज! कपिल शर्मा व दीपिका पादुकोणचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय? - Marathi News | mega blockbuster trailer out kapil sharma deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना सिनेमा, ना सीरिज! कपिल व दीपिकाचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

What is Mega Blockbuster: कपिल शर्मा व दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी ‘मेगा ब्लॉकबस्टर’ नावाच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ची जोरदार चर्चा होती... ...

The Kapil Sharma Show : “या माणसामुळे माझे सिनेमे चालत नाही...”, कपिल शर्मावर संतापला अक्षय कुमार  - Marathi News | the Kapil Sharma Show First Episode Promo Akshay Kumar Irked With Kapil Sharma Says Ye Aadmi Itni Nazar Lagata Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“या माणसामुळे माझे सिनेमे चालत नाही...”, कपिल शर्मावर संतापला अक्षय कुमार 

The Kapil Sharma Show : ‘कठपुतली’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय ‘कपिल शर्मा शो’मध्ये आला. पण हे काय? अक्षयने आपल्या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांचं खापर कपिल शर्माच्या डोक्यावर फोडलं... ...

Kapil Sharma New Look: पिंक रंगाच्या टीशर्टमध्ये दिसला कपिल शर्मा, म्हणाला- खरे मर्द पिंक परिधान करतात - Marathi News | Kapil Sharma New Look: Kapil Sharma was seen in a pink T-shirt, said- Real men wear pink | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kapil Sharma New Look: पिंक रंगाच्या टीशर्टमध्ये दिसला कपिल शर्मा, म्हणाला- खरे मर्द पिंक परिधान करतात

Kapil Sharma:कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याचा लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो'मुळे चर्चेत आहे. ...

The Kapil Sharma Showच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर!; समोर आला नवीन प्रोमो - Marathi News | Good news for viewers of The Kapil Sharma Show!; A new promo has come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kapil Sharma Showच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर!; समोर आला नवीन प्रोमो

The Kapil Sharma Show : लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'ची नवीन तारीखही जाहीर करण्यात आली आहे. लवकरच कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी येणार आहे. ...

The Kapil Sharma Show : कृष्णा अभिषेकने सोडला ‘द कपिल शर्मा शो’, जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Krushna Abhishek Confirmed Why He Is Quitting The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेकने सोडला ‘द कपिल शर्मा शो’, जाणून घ्या काय आहे कारण

The Kapil Sharma Show : कपिल शर्माशी वाद की कमी मानधन? कृष्णा अभिषेकने शो सोडण्याचं काय आहे नेमकं कारण ...