भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) ५ विकेट्स घेत भारताला मोठे यश मिळवून दिले. एकवेळ असं वाटत होतं की कांगारू सहज ३००+ धावा उभ्या करतील, परंतु शमीच्या भेदक माऱ्याने त्यांना हतबल केले. ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ...