भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे जीवन नक्कीच एका चित्रपटाला शोभेल असेच आहे. त्यामुळेच धोनीबद्दलच्या 7 गोष्टी तुम्हाला म्हणजेच धोनीच्या चाहत्यांना माहिती असायलाच हव्यात. ...
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये भारताच्या कुलदीप यादवने पाच बळी मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्याच्या या यशामागे आता कपिल यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचेही समोर येत आहे. ...
आगामी विश्वचषकात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पण भारताला जर विश्वचषक जिंकायचा असेल तर धोनीला संघात स्थान देणे गरजेचे आहे. ...
हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीवर अधिक मेहनत घ्यायला हवी, कारण अष्टपैलू म्हणून त्याचे ते मुख्य कौशल्य आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार कपिलदेवने व्यक्त केले. ...