भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
गेली ७० वर्षं पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानं पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी नवज्योतसिंग सिद्धू खास भेट घेऊन गेले. ...
India vs England 2nd Test: भारतीय संघ यजमान इंग्लंडचा सामना करण्यासाठी लॉर्ड्सवर दाखल झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून सुरू होणार आहे. ...
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली. त्यामुळे इम्रान यांच्याकडे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. ...