भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
भारतातील महान क्रिकेटपटू कपिल देव, ज्यांना हरियाणा हरिकेनच्या नावानेही ओळखले जाते, ते डान्स+ ४ या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यास खूपच उत्सुक होते. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाचा त्यांचा अनुभव खूपच छान होता असे त्यांनी सांगितले. ...
'डान्स + 4' या कार्यक्रमाचा चाहता असलेला भारताचा माजी कर्णधार व नामवंत क्रिकेटपटू कपिल देव लवकरच या कार्यक्रमात अतिथी परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे. ...
‘खेळासाठी तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. परंतु, मैदानावरील कामगिरी त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे मैदानावर चमकलेल्या; परंतु तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना डावलले जाऊ नये,’ ...
दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण... ...
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. त्यात इशांत शर्माची कामगिरी उल्लेखनीय झाली. त्याने 22 षटकांत 10 निर्धाव षटके टाकून 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. ...