शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : धोनीइतकी क्रिकेटसेवा कुणालाही जमणार नाही; 'कॅप्टन कूल'वर 'देव' प्रसन्न

फिल्मी : रणवीर सिंगने शेअर केला धर्मशालामधील कॅम्पचा 'तो' व्हिडीओ

फिल्मी : ८३ चित्रपटातील आदिनाथ कोठारेचा लूक तुम्ही पाहिला का?

फिल्मी : रणवीर सिंहसह ८३ चित्रपटाच्या टीमला कपिल देव यांचा कानमंत्र, 'हे' मराठी कलाकारही साकारणार दिग्गज क्रिकेटर्सच्या भूमिका

फिल्मी : मोहालीमध्ये रणवीर सिंग गिरवतोय 'या' गोष्टीचे धडे

फिल्मी : 'या' सिनेमातून कपिल देवच्या मुलीची बॉलिवूडमध्ये होणार एन्ट्री, रणवीर सिंगची यात मुख्य भूमिका

फिल्मी : खेळण्यासाठी नव्हे तर व्हेकेशनला गेलो होतो असे सांगतायेत १९८३ चे वर्ल्ड कपविजेते

क्रिकेट : Pulwama Attack : पाकविरुद्धच्या सामन्यावर कर्णधार कोहलीनं केलं महत्त्वाचं विधान...

क्रिकेट : 'पाकविरूद्ध खेळावे की नाही, हे केंद्र सरकारला ठरवू द्या'

फिल्मी : रणवीर सिंगच्या ‘83’ मध्ये ‘उरी’चा हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका!!