शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया'

क्रिकेट : INDvBAN, U19WCFinal: भारतीय खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करणार? माजी कर्णधारांची मागणी

क्रिकेट : NZ vs IND, 2nd ODI : रवींद्र जडेजाची फटकेबाजी; कपिल देव अन् धोनीचाही मोडला विक्रम

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती भारतीय संघासाठी नुकसानकारक, 'देवां'चे भाकित....

क्रिकेट : सुनील गावस्करांसह 'या' भारतीय क्रिकेटपटूंनी वनडे कारकिर्दीत केले आहे फक्त एक शतक

फिल्मी : 83 Movie : कपिल देव यांना '८३' चित्रपटाच्या टीमने दिले ट्रिब्युट, पहा हा व्हिडिओ

क्रिकेट : कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; बीसीसीआयने क्लीन चीट नाकारली

क्रिकेट : भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा मार्च महिन्यात भिडणार

क्रिकेट : शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थान

क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: गांगुलीनंतर कॅप्टन कोहलीनं नोंदवला नकोसा विक्रम; कपिल देव यांच्याशी बरोबरी