शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

फिल्मी : बिग सरप्राईज! कपिल देव यांची लेक अमिया करतेय बॉलिवूड डेब्यू, या सिनेमातून होणार पदार्पण

क्रिकेट : कपिलच्या षटकाराने भारताला लॉर्ड्सवर मिळाला होता विजय

क्रिकेट : Virat Kohliच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला 'हा' संघ देईल कडवी टक्कर; रवी शास्त्री यांचा दावा

क्रिकेट : कपिल देव अन् इम्रान खान यांच्या आसपासही नाही Hardik Pandya; अब्दुल रझाकचं रोखठोक उत्तर

क्रिकेट : Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!

फिल्मी : गंजो की महफिल में आपका स्वागत...! अनुपम खेर यांनी घेतली कपिल देव यांची मजा

क्रिकेट : Shoaib Akhtar सुधरणार नाही; भारत-पाकिस्तान मालिकेवरून पुन्हा बरळला!

क्रिकेट : भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा

क्रिकेट : अख्तर, कपिल देव यांच्यातील वादाचीच चर्चा

क्रिकेट : कोहलीची तुलना कपिलसोबत करता येईल : श्रीकांत