शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : World Cup विजयाबरोबर टीम इंडियाचा अजरामर विक्रम; जगात कुणालाच जमणार नाही असा पराक्रम

फिल्मी : कपिल देव यांच्या वर्ल्डकप विजेत्या क्षणाला रणवीर सिंगने केले रिक्रिएट

क्रिकेट : नीट पाहा 83... हा कपिल नसून 'रणवीर', लूक पाहून घायाळ झाले क्रिकेटवीर

क्रिकेट : IPL2020 : यंदाच्या आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी खेळू नये, कपिल देव यांचा सल्ला

क्रिकेट : विराट कोहलीवर भडकले कपिल देव, म्हणाले...

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : इशांत शर्माच्या पाच विकेट्स; मोडला कपिल देव अन् झहीर खानचा विक्रम

फिल्मी : रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया'

क्रिकेट : INDvBAN, U19WCFinal: भारतीय खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करणार? माजी कर्णधारांची मागणी

क्रिकेट : NZ vs IND, 2nd ODI : रवींद्र जडेजाची फटकेबाजी; कपिल देव अन् धोनीचाही मोडला विक्रम

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती भारतीय संघासाठी नुकसानकारक, 'देवां'चे भाकित....