लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव, मराठी बातम्या

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
आमच्या खेळाडूंसाठी देशापेक्षा आयपीएल मोठे- कपिल देव - Marathi News | IPL bigger than country for our players- Former Indian Cricketer Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमच्या खेळाडूंसाठी देशापेक्षा आयपीएल मोठे- कपिल देव

स्पर्धेत ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी बाळगणे, हीच आमच्यासाठी मोठी सुधारणा असेल. ...

T20 World Cup, Team India : काही खेळाडू देशापेक्षा IPL खेळायला प्राधान्य देतात; संतापलेल्या कपिल देव यांचा रोख नेमका कोणाकडे? - Marathi News | India exit T20 World Cup early: Some players prioritise IPL over playing for country, says Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे काही खेळाडू देशापेक्षा IPL खेळायला प्राधान्य देतात - कपिल देव यांचा संताप

भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याआधीच संपुष्टात आले. आज नामिबियाविरुद्ध औपचारिक लढतीत टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. ...

निवड समितीनं मोठ्या नावांचा आणि मोठ्या खेळाडूंच्या भविष्यावर निर्णय घ्यायला हवा - कपिल देव यांचा बीसीसीआयला सल्ला  - Marathi News | 'If big names don't perform and play such bad cricket, BCCI needs to intervene': Kapil on India's poor show in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्वतःच्या हिमतीवर जिंका, अन्य संघांच्या कामगिरीवर काय विसंबून राहता?; कपिल देव यांचा सवाल

१९८३च्या वर्ल्ड कप संघाचे कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी टीम इंडियाच्या लाजीरवाण्या कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी बीसीसीआयलाही सल्ला दिला ...

T20 World Cup, IND vs NZ : कर्णधाराच्या तोंडून असे शब्द योग्य वाटत नाहीत; विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव नाराज  - Marathi News | T20 World Cup, IND vs NZ : A Captain Should Not Say Words Like ‘We Were Not Brave Enough’-Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या 'त्या' वक्तव्यावर कपिल देव यांची नाराजी; म्हणाले, कर्णधाराला हे शोभत नाही!

आयपीएलमध्ये खेळाडू वर्ल्ड कपची तयारी होईल, असा दावा केला जात होता. पण, जर असे खेळणार असाल, तर टीका होणं सहाजिक आहे - कपिल देव ...

प्रतीक्षा संपली! रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षीत '83'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | ranveer singh deepika padukone film 83 will be released on christmas 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली! रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षीत '83'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Ranveer singh film 83: २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे.  ...

India vs England 4th test Live : जसप्रीत बुमराहनं मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम; लंच ब्रेकनंतर इंग्लंडची गाडी घसरली - Marathi News | Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Jasprit Bumrah breaks Kapil Dev's record to become the fastest Indian pacer (24 Tests) to 100 Test wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचे ४ फलंदाज ६ धावांवर माघारी परतले; जसप्रीत बुमराहनं मोडला कपिल देव यांचा विक्रम

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. पण... ...

Shoaib Akhtar All-Time ODI XI: शोएब अख्तरच्या सर्वोत्तम वन डे संघात चार भारतीय, पण कर्णधारपद शेन वॉर्नकडे! - Marathi News | Shoaib Akhtar Picks His All-Time ODI XI, Includes Four Indian Players, Shane Warne lead team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Akhtar All-Time ODI XI: शोएब अख्तरच्या सर्वोत्तम वन डे संघात चार भारतीय, पण कर्णधारपद शेन वॉर्नकडे!

Shoaib Akhtar Picks His All-Time ODI XI : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यानं त्याच्या सर्वोत्तम वन डे एकादश संघ जाहीर केला. ...

Yashpal Sharma death : कपिल देव यांना आवरेना अश्रू; माजी सहकाऱ्यांसह क्रिकेट विश्वानं वाहिली श्रद्धांजली - Marathi News | From Kapil Dev to Sachin Tendulkar Sports fraternity in mourning after Yashpal Sharma death | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yashpal Sharma death : कपिल देव यांना आवरेना अश्रू; माजी सहकाऱ्यांसह क्रिकेट विश्वानं वाहिली श्रद्धांजली

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे ते सदस्य होते. ...