लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव, मराठी बातम्या

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
IND vs WI: 'सर' रवींद्र जाडेजाच्या नावावर होणार विश्वविक्रम; अवघ्या १० धावांची गरज! - Marathi News | IND vs WI 2nd Test: Ravindra Jadeja Just 10 Runs Away From Joining Kapil Dev in Exclusive 4000 Runs, 300 Wickets Test Club. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सर' रवींद्र जाडेजाच्या नावावर होणार विश्वविक्रम; अवघ्या १० धावांची गरज!

Ravindra Jadeja: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रवींद्र जाडेजाकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. ...

सातारा शहरासह क्रिकेटसाठी निश्चित योगदान देऊ, कपिलदेव यांनी दिले आश्वासन  - Marathi News | MPs Udayanraje Bhosale and Damayantiraje Bhosale met former Indian cricket team captain Kapil Dev during their flight | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शहरासह क्रिकेटसाठी निश्चित योगदान देऊ, कपिलदेव यांनी दिले आश्वासन 

खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांची विमान प्रवासावेळी कपिलदेव यांच्याशी झाली भेट  ...

लग्नाआधीच आई झालेली अभिनेत्री, कपिल देव यांच्यासोबत होतं अफेअर पण...; मग सुपरस्टारशी केलं लग्न - Marathi News | actress who became a mother before marriage had an affair with Kapil Dev but...; then married the superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच आई झालेली अभिनेत्री, कपिल देव यांच्यासोबत होतं अफेअर पण...; मग सुपरस्टारशी केलं लग्न

Kapil Dev and Bollywood Actress : आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती लग्नाआधीच प्रेग्नेंट होती. सुपरस्टारशी लग्न करण्यापूर्वी ती कपिल देव यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ...

"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं - Marathi News | sandeep patil slams jasprit bumrah bcci over workload management policy ind vs eng test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

Jasprit Bumrah BCCI: बुमराहने आपल्या अटी-शर्तींवर इंग्लंडमध्ये केवळ तीन सामनेच खेळल्यामुळे संताप ...

IND vs ENG : स्टंपवर अचूक निशाणा! बुमराहनं मोडला कपिल पाजींचा विक्रम; आता... - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 2 Jasprit Bumrah Broke Kapil Dev Record Elite Indian Bowlers List With Most Wicket In England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : स्टंपवर अचूक निशाणा! बुमराहनं मोडला कपिल पाजींचा विक्रम; आता...

बुमराहनं दोन षटकात इंग्लंडला दिले तीन धक्के अन्.... ...

कपिल पाजींनी नारळ फोडला; MS धोनीसह किंग कोहलीनंही लॉर्ड्सच्या मैदानात जिंकून दिलाय सामना, आता... - Marathi News | India Test Record At Lords Stats v England Since 1932 Team India Last Win Head To Head Shubman Gill Ben Stokes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल पाजींनी नारळ फोडला; MS धोनीसह किंग कोहलीनंही लॉर्ड्सच्या मैदानात जिंकून दिलाय सामना, आता...

आतापर्यंत टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानात किती सामने खेळले? कुणाच्या नेतृत्वाखाली मारलंय हे मैदान? ...

IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND vs ENG Head To Head Record And Stats Leeds Headingley India England All Matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

इथं जाणून घेऊयात भारत-इंग्लंड यांच्यातील रेकॉर्डबद्दलची खास माहिती ...

IND vs ENG : धोनी-कोहलीलाही नाही जमलं! इंग्लंड दोऱ्यात टेस्टमध्ये फक्त हे ३ भारतीय कॅप्टन ठरले बेस्ट - Marathi News | IND vs ENG Indian Captain Who Win Test Series In England Soil Rahul Dravid Kapil Ajit Wadekar See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : धोनी-कोहलीलाही नाही जमलं! इंग्लंड दोऱ्यात टेस्टमध्ये फक्त हे ३ भारतीय कॅप्टन ठरले बेस्ट

एक नजर टाकुयात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या खास रेकॉर्ड्सवर... ...