'कांतारा'च्या नंतर प्रेक्षकांना 'कांतारा: चॅप्टर १'बाबत उत्सुकता होती. 'कांतारा' प्रमाणेच 'कांतारा: चॅप्टर १'लाही प्रेक्षकांचं प्रेम मिळत असून त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. अभिनेता रितेश देशमुखही 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावून गेला आहे. ...
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकही सिनेमागृहात गर्दी करत आहेत. ...
Dasara Box Office Collection: 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या सिनेमाची चर्चा होती. परंतु या सिनेमाची कांतारासोबत स्पर्धा असल्याने सिनेमाच्या कमाईवर परिणाम झाला आहे ...