'कानपुरवाले खुराणाज्' शो - स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान दिसणार असून यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्या रूपात दिसून येणार आहे. ह्या खास कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सर्वांचा लाडका जीजू असेल आणि त्याच्यासोबत असेल त्याची धम्माल फॅमिली. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल. Read More
कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दुसरीकडे कपिलचा जुना सहकारी सुनील ग्रोव्हर यानेही ‘कानपूर वाले खुरानाज्’ या नव्या शोची तयारी सुरू केली आहे. पण त्याचा हा नवा शो सुरु होण्यापूर्वीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला ...