लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कानपूर पोलीस

कानपूर पोलीस, मराठी बातम्या

Kanpur police, Latest Marathi News

'पोलिसाचे निधन झाल्यास 1 करोड अन् पोलिसांनी ठार मारल्यास 10 लाख' - Marathi News | '1 crore if police dies, 10 lakh killed by police', kanpur murder case minakshi questioned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पोलिसाचे निधन झाल्यास 1 करोड अन् पोलिसांनी ठार मारल्यास 10 लाख'

संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या मृत्यूच्या आक्रोश करत पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. जर माझा मुलगा पोलीस बनणार असेल तर त्याला का बनायला सांगू? लोकांच्या रक्षणासाठी असणाऱ्या पोलिसांनीच माझ्या पतीचा जीव घेतला. ...

मोठी दुर्घटना ! खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू - Marathi News | 17 killed in private bus and tempo accident in kanpur accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना ! खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आर्थिक मदत घोषित केली आहे. ...

साहेब माझं लग्न लावून द्या!  महिला पोलिसाने वरिष्ठांकडे पोहोचताच पोलीस अधिकाऱ्याचे बदलले सूर; म्हणाला लग्नासाठी तयार  - Marathi News | Sir, let me get married! The tone of the police officer changed as soon as the female police officer reached the seniors; Said ready for marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साहेब माझं लग्न लावून द्या!  महिला पोलिसाने वरिष्ठांकडे पोहोचताच पोलीस अधिकाऱ्याचे बदलले सूर; म्हणाला लग्नासाठी तयार 

Police inspector is pleading with the police officers to get married to the female si - घाटमपूर कोतवाली येथे तैनात निरीक्षक एटा येथील रहिवासी आहेत. कल्याणपूर कोतवाली येथे निरीक्षक तैनात म्हणून होता तेव्हा त्याचे एका महिला एसआयबरोबर प्रेमसंबंध होते. ...

खळबळजनक! पत्नीलाही पाठवायचा ग्राहकांकडे; ऑनलाईन सेक्स रॅकेटचे ट्विटरवरून बिंग फुटले - Marathi News | sending wife to customer; online sex racket exploded in kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पत्नीलाही पाठवायचा ग्राहकांकडे; ऑनलाईन सेक्स रॅकेटचे ट्विटरवरून बिंग फुटले

पोलिसांना ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरु असल्याचा माहिती मिळाली होती. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या एका हवालदाराने व्हॉट्सअॅपवरून ग्राहक बनून कॉल केला होता. ...

अंत्यसंस्कारच्या दुसऱ्याच दिवशी तो घरी परतला, कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का - Marathi News | He returned home on the second day of the funeral, much to the surprise of his family in kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्यसंस्कारच्या दुसऱ्याच दिवशी तो घरी परतला, कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का

कोरोना महामारीमुळे रुग्णालयातून प्रेतांची अदलाबदल झाल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे, कुटुंबीयांना अनेकदा त्रासही सहन करावा लागला आहे. ...

मालकिणीचा विरह सहन न झाल्याने; इमानी कुत्रीने ४ थ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन!  - Marathi News | kanpur female dog jumps to death after seeing deadbody of her owner | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मालकिणीचा विरह सहन न झाल्याने; इमानी कुत्रीने ४ थ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन! 

पाळीव प्राण्यांना सुद्धा माणसांचा प्रचंड लळा लागलेला असतो. ...

कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी - Marathi News | Twelve coaches of Purba Express collapsed in Kanpur and several passengers were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहे. ...

भाजपा नेता असल्याचं सांगताच, पोलीस अधिकारी म्हणाला.... 'मग तर अजून मारणार' - Marathi News | policeman beat bjp leader in panki kanpur issue of local building construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेता असल्याचं सांगताच, पोलीस अधिकारी म्हणाला.... 'मग तर अजून मारणार'

शनिवारी रात्री या बांधकामाच्या उभारणीवरुन शेजाऱ्यांशी वाद झाला. त्यावेळी, अज्जू यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ...