कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने नागरिकांसाठी शहरातील मध्यवर्ती अप्पासाहेब पटवर्धन चौकात खास निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जनहित लक्षात घेऊन त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य सभामंडप, फुलांची सजावट अशा आगळ््यावेगळ््या वातावरणात प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राऊळ महाराज मठ परिसर व पिंगुळीनगरी सज्ज झाली आहे. या उत्सवानिमित्त देश-विदेशातील अनेक भाविकांची पिंगुळीनगरीत ...
महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त के ...
पंचायत समितीच्या सभेमध्ये अनेक अधिकारी उपस्थित राहत नसल्याने जनतेच्या समस्या सुटू शकत नाहीत. त्यामुळे यापुढे या सभेला अनुपस्थित रहाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. तसेच अपूर्ण कामांबाबत जाब विचारला जाईल. असा इ ...
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असून पोट ठेकेदारी पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरत असल्याचा आरोप अशासकीय सदस्य सोमा घाडीगावकर यांनी शुक्रवारी सभेत केला. तसेच या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, ठेकेदारा ...
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू ...
कणकवली नगरपंचायतीचा सन २०२० - २१ चा ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत सोमवारी सादर करण्यात आला. ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी ...