highway Kankavli Sindhudurg : कणकवली शहरातील गांगो मंदिर ते गडनदी पुलापर्यंतचे अनेक पथदीप गेले काही महिने बंद आहेत. वारंवार हे पथदीप सुरू करण्याची मागणी करूनही महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पथदीप स ...
CoronaVIrus Sindhudurg : कोविडच्या संकटात राज्यातील बारमालक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या मदतीस धावून जाणारे शरद पवार यांनी आता राज्य सरकारचे कान पिळून समस्याग्रस्त शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून द्यावा. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे. असे प् ...
CoroanVirus Sindhudurg Uday Samant : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांची त ...
CoronaVirus Kankavali Sindhudurg : कणकवली शहरात ज्या घरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या घरातील इतर लोकांनी स्वॅब तपासणी करणे गरजेचे आहे. घरातील व्यक्ती होम क्वारंटाईन असतानादेखील कुटुंबातील इतर सदस्य खुलेआम लोकांमध्ये मिसळत असल्याची धक्कादायक ...
CoroaVirus Sindhudurg : सिंधुदुर्गसाठी एकाचवेळी लॉकडाऊन जाहीर झाले तरी, कणकवलीने त्यापूर्वी ८ दिवसांपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कणकवलीतील व्यापारी व जनतेकरिता सवलत म्हणून कणकवलीत १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अश ...
CoronaVirus Kankavli Hospital Sindhudurg : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर अखेर शासकीय विश्रामगृहावर स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...
Accidenet Kankvali Sindhudurg : मुंबई - गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिर समोर गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात झाला . या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. ...
CoronaVirus Kankavli Sindhudurg : गतवर्षीच्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यातीलच होते आणि आता दुसऱ्या लाटेतदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कणकवली तालुक्यातच जास्त आहे. त्यामुळे कणकवली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कणकवली ताल ...