परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. ...
ज्या पक्षाने आपल्याला पदे दिली त्यापक्षाची जाणीव ठेवली पाहिजे. लोकांचे आशीर्वाद मिळवून काम करा. मी साहेब नाही , जनतेचा सेवक आहे. त्यामुळे कधीही हाक द्या . मी जनसेवेसाठी हजर असेन असेही राणे म्हणाले. ...
Anant Korgaonkar : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, वैश्य समाज पतसंस्था, फोंडाघाट व्यापारी संघ यांच्या स्थापनेपासून आजवरच्या घोडदौडीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. ...
Muncipal Corporation Kankavli Sindhudurg: कणकवली शहरातील आशिये बायपास रस्त्यासाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणू ...