लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कणकवली

कणकवली

Kankavli, Latest Marathi News

कणकवली पर्यटन महोत्सवाची उद्यापासून धूम! दिग्गज कलाकारांची मांदियाळी - Marathi News | Kankavali tourism festival starts tomorrow | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली पर्यटन महोत्सवाची उद्यापासून धूम! दिग्गज कलाकारांची मांदियाळी

रसिकांसाठी एक महापर्वणीच ...

कणकवलीत बारमाही वाहणारा धबधबा होणार सुरू, २ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर - Marathi News | A perennial waterfall will be started in Kankavli, a fund of 2.6 million has been approved | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत बारमाही वाहणारा धबधबा होणार सुरू, २ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

पर्यटनाला चालना मिळणार ...

पाकिस्तानमधील पक्ष्याला राजस्थानमध्ये सुखरुप सोडले! देवगडमध्ये आढळला होता पक्षी - Marathi News | The bird in Pakistan was left safely in Rajasthan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाकिस्तानमधील पक्ष्याला राजस्थानमध्ये सुखरुप सोडले! देवगडमध्ये आढळला होता पक्षी

देवगड ,मुणगे येथे आढळला होता तो पक्षी  ...

ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | luxury burned near osargaon toll plaza all passengers safe | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप

ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Gram Panchayat Election Result: जिथे नितेश राणेंनी मतदारांना धमकी दिली त्या नांदगाव ग्रामपंचायतीत असा लागला निकाल - Marathi News | Gram Panchayat Election Result: Where Nitesh Rane threatened the voters, this is the result in Nandgaon Gram Panchayat. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिथे नितेश राणेंनी मतदारांना धमकी दिली त्या ग्रामपंचायतीत असा लागला निकाल

Gram Panchayat Election Result 2022: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान, मतदारांना धमकी दिल्याने चर्चेत आलेल्या कणकवलीमधील नांदगाव ग्रामपंचायतीचा ...

कणकवलीतील बेपत्ता तरुणी पोहचली छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात, पोलिसांनी इन्स्टाग्रामवरून काढले शोधून - Marathi News | Missing girl from Kankavli reaches Naxal-hit area of ​​Chhattisgarh, police trace her from Instagram | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील बेपत्ता तरुणी पोहचली छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात, पोलिसांनी इन्स्टाग्रामवरून काढले शोधून

कणकवली पोलिसांच्या कामगिरीबाबत कौतुक ...

कणकवलीत चोरट्यानी दोन सदनिका फोडल्या, ५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Thieves broke into two flats in Kankavli, looted 5 lakhs instead | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत चोरट्यानी दोन सदनिका फोडल्या, ५ लाखांचा ऐवज लंपास

बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील घटना;पाच लाखांचा ऐवज केला लंपास ...

कणकवलीत ५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव!, रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची महापर्वणी - Marathi News | Tourism Festival in Kankavli from 5th January | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत ५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव!, रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची महापर्वणी

गेले दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. ...