Bihar Assembly By Election Result: बिहारमधील Kusheshwar Asthan आणि Tarapur विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत Congressने महाआघाडी मोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही विधानसभा मतदारसंघात का ...
काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी कन्हैया कुमार याने पाटणामधील सीपीआयच्या कार्यालयामधील खोलीत असलेला एसी उतरवून नेला आहे. हा एसी कन्हैया कुमार आणि त्याचे सहकारी राहत असलेल्या खोलीत लावलेला होता. याबाबत पत्रकाराने कन्हैय्या प्रश्न विचारला होता. ...
Kanhaiya Kumar: भाजपा आणि उजवी मंडळी ज्या तुकडे-तुकडे घोषणेवरून कन्हैयावर टीका करत असे, त्याच तुकडे तुकडे घोषणेचा आधार घेत कन्हैयाने भाजपाला टोला लगावला आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. ...
कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. तर, अनेकांनी बेरोगजगार असलेल्या कन्हैया कुमारच्या संपत्तीची, आणि रोजगारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...