कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut: कंगना राणौतचा धाकड हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही तास आधी कंगनाने सौशल मिडियावर आपल्या धाकड स्टाइलमधील काही फोटो शेअर केले आहेत. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाहा कंगनाच्या या न ...
Why Kangana Ranaut attended Salman Kkhan Eid Party : कंगना राणौतला बॉलिवूड पार्ट्यांचं किती वावडं आहे, हे नव्यानं सांगायला नको. पण अलीकडे सलमान खानची बहिण अर्पिता खाननं दिलेल्या ईद पार्टीत सामील होऊन कंगनानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ...