कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
देश आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, या स्वातंत्र्याचा जल्लोष बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रणौत, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Celebrities And Their First Car : आज बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कोट्यवधी रूपयांच्या कारमध्ये फिरतात. पण यापैकी काही स्टार मंडळींची पहिली कार कोणती होती माहितीये? ...
Bollywood Celebs Education : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे जेमतेम १२वी पास आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला की, कपूर कुटुंबात १०वी पास झालेला पहिला मुलगा आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल ...
कंगना राणौत (Kangana Ranaut) चा 'धाकड' सिनेमा फ्लॉप झाल्यावर निर्माता दीपक मुकुट यांना कर्ज फेडण्यासाठी त्यांचे ऑफिस आणि बंगला विकावा लागला अशी बातम्या समोर आल्यात. त्यावर निर्मात्याने आता स्वत: खुलासा केला आहे. ...