कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही महिन्यांपासून तिचा आगामी सिनेमा 'थलायवी'च्या सिनेमामुळे चर्चेत आहे.'थलायवी'च्या शूटिंगसेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. यात हुबेहुब जयललिता यांच्या लूकप्रमाणेच तिचा लूक करण्यात आला आहे. पाहा जयललिता यांच ...
८ दिवसांआधी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमधील अवैध बांधकाम पाडलं होतं. ज्याचे फोटो तिने आता ट्विटरवर शेअर केले आहे. इतकेच नाही तर बीएमसीवर संताप व्यक्त करत तीन ट्विट केले आणि लिहिले की, 'हा तिच्या स्वप्नांचा बलात्कार नाही का?'. ...