कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतक-यांबद्दल रिहाना बोलली आणि संपूर्ण जगात तिच्या नावाची चर्चा सुरु झाली. सुमारे 4400 कोटी संपत्तीची आहे मालकीण ...
अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. ...
आज जगभर ख्रिसमस साजरा होतोय. भारतातही उत्साह ओसंडून वाहतोय. अशात बॉलिवूड सेलिब्रिटी का मागे राहतील. बॉलिवूडनेही धुमधडाक्यात ख्रिसमस सेलिब्रेशन केले. ...