कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut lashes out on Instagram : बॉलिवूडला सर्रास लक्ष्य करणारी, राजकारणावर बोलणारी, ट्विटरच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी कंगना आता इन्स्टाग्रामवर भडकली आहे. ...
कंगना आणि ट्विटर वाद हे जणू समीकरण बनलं आहे. कंगना प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करत लाईमलाईटचा विषय बनते. सध्या पाकिस्तान स्टँड विथ इंडिया हा ट्विटर ट्रेंड आहे. ...
नुकतेच भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देशात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे ट्वीट कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...