कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut hurt over Bengal violence : आता हा देश देशद्रोही चालवणार का? निष्पापांची हत्या होतेय आणि आपण फक्त धरणे आंदोलन करणार का? असे कंगना या व्हिडीओत म्हणतेय. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आंतरराष्ट्रीय मीडिया आणि देशातील विचारवंतावर टीका करताना दिसते आहे. ...
Kangana Ranaut attacks writer Chetan Bhagat : चेतन भगत यांच्या एका ट्विटमुळे कंगना अशी काही संतापली की, उत्तरात तिने भगत यांना ‘परजीवी’ न बनण्याचा सल्ला दिला. ...