कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना राणौतला काल ट्विटरने जोरदार दणका दिला. मंगळवारी ट्विटरने तिचे अकाऊंट कायमचे सस्पेन्ड केले. ‘Koo’च्या संस्थापकाने मात्र कंगनाचे जोरदार स्वागत केले. ...
सोनू सूद स्वतःला याबाबत कल्पना नसेल की त्याच्या नावाचा वापर करुन काही फ्रॉड लोकं काळाबाजार करत आहेत. अनेक ठिकाणी सोनू सूदच्या नावाखाली फसवणूक सुरु असल्याचे नेटकरी सांगत आहेत. ...
कंगनाने पश्चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात भाजप ममता बॅनर्जींचे धोरण, तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारासंदर्भात बरेच ट्विट केले होते. एवढेच नाही, तर... ...