कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
तुमच्या सगळ्याचे प्रेम आणि आशिर्वादामुळे मी कोरोनामुक्त झाले आहे. मी कोरोनाला कशारितीन हरवू शकले याबद्दल मला खूप काही सांगायचे आहे. पण मला कोविड फॅन क्लबला दुखवायचे नाही. ...
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने कंगना राणौतच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात तिने उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' असे संबोधले होते. ...
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं अनेकांना मोठा धक्का दिला. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा अपूरी पडत आहे, त्यांना जाळण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. ...
नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते ती म्हणजे कंगणा राणौत. या ना त्या कारणामुळे ती सतत चर्चेत असते. इतर बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे कंगणाही फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे सा-यांचे लक्ष वेधून घेते. ...
ट्विटरने अकाऊंट कायमचे सस्पेन्ड केले. यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली. पण आता इन्स्टाग्रामनेही कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आणि ती जाम भडकली. ...
कंगणा राणौतला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिने सांगितले की, ज्या गोष्टीपासून तुम्ही जास्त घाबरलात ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. उगाचच आपण त्याला जास्त महत्त्व दिले आहे. हा केवळ एक छोटासा फ्लु आहे. चला तर मग आपण सगळे मिळून कोविड -19 ला नष्ट करूया .ह ...