शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

सखी : कंगना रणोट सांगते; गुड लूक्स,चेहरा, केस यांच्यापलिकडे सुंदर 'दिसण्याची' गोष्ट. 

फिल्मी : कंगना रणौतने लगावला शिवसेनेला टोला; म्हणाली, स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा विनाशच होतो

फिल्मी : कंगना तू धाडसी, निर्भय आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे, जुही चावलाचे ट्विट व्हायरल

फिल्मी : एक और नॅशनल अवार्ड पक्का...!  ‘थलायवी’चा ट्रेलर पाहून कंगनाचे फॅन्स खूश्श

फिल्मी : मी कधीच रडत नाही, पण आज...!  ‘थलायवी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कंगना राणौत ढसाढसा रडली!!

फिल्मी : सामान्य मुलगी ते बॉलिवूडची क्वीन...! वयाच्या 15 व्या वर्षीच घरातून पळाली होती कंगना राणौत

फिल्मी : मी 34 वर्षांची सुपर ह्युमन...! वाढदिवशी कंगना राणौतने लिहिली खास पोस्ट

फिल्मी : 67th National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत कंगना, मनोज बाजपेयी यांची बाजी; सावनी रवींद्र ठरली सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

फिल्मी : National Film Award: पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा कंगना राणौतने व्यक्त केला आनंद, प्रत्येकाचे मानले आभार

फिल्मी : 67th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारात चौथ्यांदा कंगना रणौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर मनोज वाजपेयी आणि धनुष ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते