लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगणा राणावत यांच्या पोस्टरला भिवंडीत राष्ट्रवादी महिलांचे जोडो मारो आंदोलन - Marathi News | Jodo Maro Andolan of NCP women in Bhiwandi on the poster of Kangana Ranaut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंगणा राणावत यांच्या पोस्टरला भिवंडीत राष्ट्रवादी महिलांचे जोडो मारो आंदोलन

Kangana Ranaut News: भिवंडीत बुधवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यानी कंगणा राणावत हिच्या पोस्टरला जोडो मारीत पोस्टर पायदळी तुडवून आपला संताप व्यक्त केला आहे. ...

'हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची 'कंगना रणौत'...'; आणखी एका वादावर चाहते भडकले! - Marathi News | cricketer Hardik pandya is kangana ranaut of cricket says fans after his new controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची 'कंगना रणौत'...'; आणखी एका वादावर चाहते भडकले!

अनेक चाहते हार्दिक पांड्याची तुलना कंगना रणौतशी करत आहेत. कारण कंगना कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादात असते आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत येतो. ...

 हा सौम्य दहशतवाद...! ‘Two Indias’ प्रकरणानंतर वीर दासवर भडकली कंगना राणौत - Marathi News | Kangana Ranaut Demands Strict Action Against Vir Das On Controversial Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : हा सौम्य दहशतवाद...! ‘Two Indias’ प्रकरणानंतर वीर दासवर भडकली कंगना राणौत

वाचा काय आहे, ‘Two Indias’ प्रकरण? कंगनाने का केलं Vir Dasला लक्ष्य? ...

हा महामूर्खपणा; यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही...; मराठी निर्मात्याची जाहीर घोषणा - Marathi News | will never going to work with vikram gokhale in future marathi producer nilesh navalakha tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा महामूर्खपणा; यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही...; मराठी निर्मात्याची जाहीर घोषणा

Vikram Gokhale : जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो, निर्मात्याचं ट्विट चर्चेत ...

'कंगनाचं ते विधान, देशात सुनियोजीतपणे गांधी, नेहरुंचं चरित्रहनन करण्याचं काम' - Marathi News | Kangana's statement is a deliberate attempt to discredit Gandhi and Nehru in the country, Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कंगनाचं ते विधान, देशात सुनियोजीतपणे गांधी, नेहरुंचं चरित्रहनन करण्याचं काम'

नियोजन पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे ...

Kangana Ranaut: “गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही”: कंगना रणौत - Marathi News | kangana ranaut said mahatma gandhi never supported bhagat singh or netaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही”: कंगना रणौत

Kangana Ranaut: कंगनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरील मेसेजसनंतर पुन्हा नवा वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

“विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी, ते विचार करूनच बोलले असतील”: अवधूत गुप्ते - Marathi News | avadhoot gupte reaction on vikram gokhale support kangana ranaut statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी, ते विचार करूनच बोलले असतील”: अवधूत गुप्ते

प्रसिद्ध संगीतकार, गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी, विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. ते विचार करूनच बोलले असतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'माझे पणजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळेच मला…'; कंगना राणौत जुन्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल - Marathi News | 'My Panjoba was a freedom fighter, that's why I'; Kangana Ranaut became a troll due to an old video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे पणजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळेच मला…'; कंगना राणौत जुन्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल

कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यामुळे ट्रोल होत आहे. ...