कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुजैन खान (Sussanne Khan) वेगळे झाले तेव्हापासून ती या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. ...
Kangana Ranaut : अनिल कपूरला कंगना खूप आवडते. ती त्यांना इतकी आवडते की, तिच्यासाठी तो त्याच्या पत्नीलाही सोडू शकतो. याचा खुलासा स्वत: अनिक कपूरने करण जोहरचा शो कॉफी विद करणमध्ये केला होता. ...
जॉनने (John Abraham) कंगनासोबत (Kangna Ranaut) या सिनेमासाठी दोन रोमॅंटिक गाणी रेकॉर्ड केली होती. ज्यातील एका गाण्यात तर दोघांमध्ये खूप किसींग सीन होते. ...
सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल केला. ...
Ankita Lokhande and Vicky Jain Sangeet Ceremony : अंकिताच्या संगीत सोहळ्यात कंगनाने ग्रँड एन्ट्री घेतली. पाच बॉडीगार्डच्या गराड्यात कंगना पार्टीत आली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ...