कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Lock Upp : कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यातील ‘वॉर’ आत्ताचं नाही. करणवर निशाणा साधण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. ...
'लॉकअप' (Lock Upp) या रिएलिटी शोमध्ये मंदाना करीमी (Mandana Karimi)ने सर्वांसमोर सांगितले की बाथरूममध्ये असे काही घडते ज्याबद्दल मला आणि सायशाला माहित आहे. हे खूपच भयानक आहे. ...