कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Munawar faruqui: काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या पत्नी आणि मुलाचं सत्य जाहीरपणे मान्य केलं होतं. त्यानंतर आता त्याने त्याच्या आईविषयी एक मोठा खुलासा केला आहे. ...
कंगना राणौत (Kangana Ranaut)च्या रिअॅलिटी शो लॉकअप(Lock Upp)मध्ये स्पर्धक धुमाकूळ घालत आहेत. लॉकअपमध्ये स्पर्धक स्वतःबद्दल अनेक खुलासे करताना दिसत आहेत. आता स्पर्धक पूनम पांडे(Poonam Pandey)ला तिचे कठीण दिवस आठवले. ...
कंगनाने मुनव्वरला काही प्रश्न विचारत एक फोटो दाखवला. हा फोटो पाहिल्यावर मुनव्वरने प्रथम त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर कंगनाने सगळ्यांसमोर या फोटोचं सत्य सांगितलं. ...