कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Lock Upp: सध्या या शोमधील साईशा शिंदे, पूनम पांडे, शिवम हे काही स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. त्यामुळे हे स्पर्धक सर्वात जास्त मानधन घेत असतील असं प्रेक्षकांना वाटतं. ...
Kangana Ranaut Eid Party Videos: कंगना फार कमी अशा पार्टिजमध्ये दिसते. त्यामुळे अर्पिता खानच्या ईदच्या पार्टीमध्ये कंगना दिसल्याने सगळेच हैराण झाले आहेत. ...
Lock Upp Show : सायशा शिंदे (Saisha Shinde) हिने तिचं आणखी एक डार्क सीक्रेट उघड केलं आहे. तिनं सांगितलेलं हे डार्क सीक्रेट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. ...