कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Bhool Bhulaiyaa 2 Vs Dhaakad Box Office Collection Day 6 : एकीकडे कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना कंगना राणौतच्या ‘धाकड’ची अवस्था वाईट आहे. सहा दिवसांत कंगनाच्या या चित्रपटाने केवळ 4.01 कोटींची कमाई केली आहे. ...
Dhaakad box office collection: हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसांमध्ये त्याने त्याचा डाव आटोपता घेतला आहे. करोडो रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरीपेक्षाही कमी कमाई केली आहे. ...
Payal Rohtagi Lashes Out On Kangana Ranaut: पायल म्हणाली की, ती प्रिमिअरला गेली होती कारण सिनेमाची निर्मिती सोहेल मकलईने केलं आहे. जो तिचा पार्टनर संग्राम सिंहचा मित्र आहे. ...