लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"संपूर्ण सिनेमात ती फक्त तयारच होतीये...", कंगना राणौतला 'पद्मावत'ची मिळाली होती ऑफर - Marathi News | kangana ranaut says padmaavat was all about deepika getting ready trolled film and director sanjay leela bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संपूर्ण सिनेमात ती फक्त तयारच होतीये...", कंगना राणौतला 'पद्मावत'ची मिळाली होती ऑफर

कंगनाचा संजय लीला भन्साळींवर निशाणा ...

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाकडे प्रेक्षकांची पाठ? तीन दिवसात कमावले अवघे इतके कोटी - Marathi News | Kangana Ranaut Emergency movie box office collection day 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाकडे प्रेक्षकांची पाठ? तीन दिवसात कमावले अवघे इतके कोटी

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत ...

'तनू वेड्स मनू- ३' मधून आर माधवनचा पत्ता कट? अभिनेता म्हणाला- "कदाचित मला..." - Marathi News | bollywood actor r madhavan reaction on tanu weds manu part 3 say nobody approached | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तनू वेड्स मनू- ३' मधून आर माधवनचा पत्ता कट? अभिनेता म्हणाला- "कदाचित मला..."

'तनू वेड्स मनू' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. ...

सद्गुरु जग्गी वासुदेव यांना कसा वाटला कंगना राणौतचा 'इमर्जन्सी'? म्हणाले - "आणीबाणी लागून ५० वर्ष झाली पण.." - Marathi News | Sadhguru Jaggi Vasudev talk about Kangana Ranaut Emergency movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सद्गुरु जग्गी वासुदेव यांना कसा वाटला कंगना राणौतचा 'इमर्जन्सी'? म्हणाले - "आणीबाणी लागून ५० वर्ष झाली पण.."

कंगना राणौतने सद्गुरुंसाठी इमर्जन्सी सिनेमाचं विशेष स्कीनिंग आयोजित केलं होतं. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली (kangana ranaut, emergency) ...

Emergency Box Office: कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर, किती कमावले? जाणून घ्या - Marathi News | Emergency movie Box Office collection day 1 kangana ranaut film details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emergency Box Office: कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर, किती कमावले? जाणून घ्या

'इमर्जन्सी' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला प्रदर्शनाच्या दिवशी काही खास कामगिरी करता आलेली नाही. ...

"हा एक मानसिक छळ असून.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी'वर बंदीची मागणी केल्याने कंगना राणौतचा संताप - Marathi News | actress kangana ranaut reaction on emergency movie banned in punjab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा एक मानसिक छळ असून.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी'वर बंदीची मागणी केल्याने कंगना राणौतचा संताप

'इमर्जन्सी' सिनेमावर पंजाबमध्ये बंदीची मागणी करण्यात आली असून कंगनाने याविषयी खुलासा केलाय (emergency, kangana ranaut) ...

Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव! - Marathi News | kangana-ranaut-emergency-movie-review-where-actress-played-role-of-former-prime-minister-indira-gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव!

सिनेमाचं नाव 'इमर्जन्सी' पण सिनेमात आहे तरी काय? वाचा सविस्तर ...

"शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | emergency movie banned in punjab due to sikh community hurt sentiments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

पहिल्याच दिवशी कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीय (kangana ranaut, emergency) ...