कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Shreyas Talpade : कंगना राणौत अभिनीत आणि दिग्दर्शित 'इमरजेंसी' चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा... ...
Karan Johar And Kangana Ranaut : यापूर्वी कंगनाने पापाराझींसमोर चित्रपट माफियांबद्दल टोमणा मारला होता. या टोमण्यांवर आता करण जोहरने कंगनाचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. ...
Amaal mallik : बॉलिवूडमध्ये जर गॉडफादर नसेल तर तेथे पाय रोवणं फार कठीण आहे, असं वक्तव्य प्रियांकाने केलं. तिच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वात मोठं वादळ उठलं आहे. ...