लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
राजकारणात प्रवेश करणार का? उत्तर देताना कंगना राणौत म्हणाली - "पॉलिटिक्समध्ये समोर सगळे..." - Marathi News | Will you enter politics? While replying, Kangana Ranaut said - "In politics, everyone is in front..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकारणात प्रवेश करणार का? उत्तर देताना कंगना राणौत म्हणाली - "पॉलिटिक्समध्ये समोर सगळे..."

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारणात पाऊल ठेवणार का, या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या भाषणातून कॉपी केला 'तेजस'मधला डायलॉग? वाचा काय म्हणाली कंगना - Marathi News | Kangana Ranaut reacts to Twitter user asking her to give credit to PM Narendra Modi for her viral dialogue in ‘Tejas’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींच्या भाषणातून कॉपी केला 'तेजस'मधला डायलॉग? वाचा काय म्हणाली कंगना

'तेजस' चित्रपटातील 'भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं' या डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. ...

"जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए", कंगनाच्या 'तेजस' चित्रपटाचा ट्रेलर रिलिज! - Marathi News | Kangana's 'Tejas' movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए", कंगनाच्या 'तेजस' चित्रपटाचा ट्रेलर रिलिज!

कंगना रणौतने तिच्या बहुप्रतिक्षित 'तेजस' सिनेमाचा टिझर रिलिज केला. ...

"सुधरा नाहीतर...", गेमिंग अ‍ॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, "मलाही या जाहिरातीसाठी..." - Marathi News | kangana ranaut targeted bollywood celebrities ranbir kapoor shraddha kapoor for mahadev online gaming app ED summons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुधरा नाहीतर...", गेमिंग अ‍ॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, "मलाही या जाहिरातीसाठी..."

महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपप्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ईडीकडून समन्स पाठविण्यात आले आहेत. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केलं आहे.  ...

कंगनाने हिमाचल सरकारला धरलं धारेवर; पूरग्रस्तांना भरभरुन मदत करु न शकल्याने भडकली - Marathi News | Kangana Ranaut Dig At Himachal Government over Aapda Rahat Coash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने हिमाचल सरकारला धरलं धारेवर; पूरग्रस्तांना भरभरुन मदत करु न शकल्याने भडकली

अभिनेत्री कंगना रणौतने पुढाकार घेत 5 लाख रुपयांची मदत पुरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाना केली. ...

जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाचा न्यायालयात जबाब  - Marathi News | kangana ranaut answer in court in javed akhtar defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाचा न्यायालयात जबाब 

कंगनाने बुधवारी आपला जबाब नोंदवला. ...

कंगना रणौतच्या 'तेजस' चित्रपटाचा टीझर रिलीज; डॅशिंग अवतारात बॉलिवूडची क्वीन - Marathi News | Queen of Bollywood Kangana Ranaut's 'Tejas' Teaser Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतच्या 'तेजस' चित्रपटाचा टीझर रिलीज; डॅशिंग अवतारात बॉलिवूडची क्वीन

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतच्या 'तेजस'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. ...

कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत महिलेचे विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने नशेत...' - Marathi News | a woman slams vivek agnihotri says he drunk abused me while kangana ranaut praised film the vaccine war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत महिलेचे विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने नशेत...'

विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप करणारी महिला आहे तरी कोण? ...