शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : आईचा आशिर्वाद घेऊन नवनिर्वाचित खासदार कंगना निघाली दिल्ली दरबारी!

फिल्मी : 'खासदार' कंगना राणौतचा मंडीतील ३० कोटींचा आलिशान बंगला, बघा Inside Photos

फिल्मी : एकाच सिनेमात केलं होतं काम, पण फ्लॉप झाला होता चित्रपट; आता दोघांनीही गाजवली 2024 ची निवडणूक!

फिल्मी : कंगना रणौत ते अमोल कोल्हे, पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही पसंती!

फिल्मी : नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला ड्रयाव्हिंगची वाटते भीती, तीनदा झालाय अपघात

सखी : मंडी ते मंडी! घरातून पळून जाण्यापासून खासदार होण्यापर्यंतचा कंगना रनोटचा प्रवास-सुपरस्टार खासदार

फिल्मी : Lok Sabha Elections Result 2024: मतांची आघाडी पाहून अनुपम खेर यांनी कंगनाचं केलं अभिनंदन, म्हणाले, तुझा हा प्रवास...'

फिल्मी : Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला...

फिल्मी : आई तुझा आशीर्वाद! मतमोजणीत आघाडी घेतल्यावर कंगना नतमस्तक, बॉलिवूडला जाण्याबद्दल म्हणाली...

फिल्मी : Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स