कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut Donald Trump: अभिनेत्री कंगना राणौतने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. ट्रम्प यांच्या विधानावरून कंगनाने ट्रम्प यांना बरंच सुनावलं. पण, ही पोस्ट कंगनाला डिलीट करावी लागली. ...
Kangana Ranaut Electricity Bill Row: कंगनाचे मनाली येथे घर आहे. तिला आलेल्या वीज बिलाचा आकडा पाहून तिला धक्का बसल्याचे तिने दाखविले होते. परंतू, हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळाने सांगितलेली वस्तुस्थिती वेगळी आहे. ...