कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Lok Sabha Election 2024 Kangana Ranaut And Rahul Gandhi : अभिनेत्री कंगना राणौतने काँग्रेसते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांना कदाचित लोकशाहीची व्याख्या माहीत नाही असं म्हणत पलटवार केला आहे. ...
Kangana Ranaut News: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनाैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन भगवान श्रीरामांचा अवतार असे केले आहे. स्वतःला त्यांनी रामसेतूची खार, असे म्हटले आहे. ...
Lok Sabha Election 2024 Kangana Ranaut And Congress : अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाची उमेदवार आहे. अशा स्थितीत काँग्रेसने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ...
Lok Sabha Election 2024 : राजकीय पक्षांसोबत जाण्यात बॉलीवूडमधील कलाकारांना रस आहे का, या मुद्याऐवजी कलाकार मंडळी ही राजकीय पक्षांची अपरिहार्यता असल्याचे विश्लेषण केले जात आहे. ...